ब्लॉग

तुम्हाला माहिती आहे का? गेल्या दोन वर्षात ‘हे’ बौद्ध संस्कृतीचे पुरातन स्थळ सापडले

आशिया खंडात सर्वत्र सापडत असलेले बौद्ध संस्कृतीचे अवशेष पाहून अनेक इतिहासकार, स्कॉलर, अभ्यासक, कर्मठवादी, परंपरावादी चकित झाले असून एकेकाळी बौद्ध धम्म सर्वत्र व्यापलेला होता असे दिसून येत आहे. आता गेल्या एक-दोन वर्षातच बघा, किती तरी बौद्ध स्थळे उजेडात आली आहेत. यामुळे आशिया खंडातील बौद्ध इतिहासात भर पडत असून तो अजून विस्तारित होत चालला आहे. इ.स.पूर्व […]

इतिहास

जगापुढे या प्राचीन बौद्ध विहाराचे स्थान प्रथमच उजेडात आले

तामिळनाडू राज्यातील कल्लाकरूची जिल्ह्यात एकांतात वसलेले उलगीयानल्लूर नावाचे गाव आहे. तेथे एक बुद्धमूर्ती सापडली आहे, असे ऐकिवात आले होते. त्या अनुषंगाने मागील वर्षी जानेवारीत त्या गावी गेलो व भरपूर फिरलो. पण कुठेच मूर्ती दिसली नाही. तिथल्या गावातील अनेकांना बुद्धमूर्ती कुठे आहे विचारले पण कुणालाच त्यासंबंधी माहिती नव्हती. सुदैवाने शेतात कामास जात असलेल्या एका महिलेला त्याबाबत […]

बातम्या

करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत

थायलंड येथील बौद्ध उद्योजिका रोजाना व्हॅनीच कांबळे आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा पुढाकार भारतावर करोनाचे महासंकट सुरु असताना मदतीसाठी थायलंड येथील बौद्ध भिक्षु आणि उपासक सुद्धा पुढे आलेले आहेत. यामध्ये थायलंड मधील प्रसिद्ध उद्योजिका रोजाना व्हॅनीच कांबळे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. आज देशातील अनेक भागात करोनाचा प्रकोप वाढल्यामुळे अनेकजण मृत्युमुखी पडत असून हॉस्पिटल्स, मेडिसिन्स, […]