इतिहास

विक्रमशिला विद्यापीठ : बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ

बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ. तिबेटी परंपरेनुसार ‘मगध’चा ‘पाल’ वंशीय राजा ‘धर्मपाल’ (राज्यकाल – इ.स. ७८०-८१५) याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता, आणि त्याने विक्रमशिला विहाराची स्थापना केली. या विहारास ‘विक्रम’ नावाच्या यक्षाचे नांव देण्यात आले. या विहाराचेच पुढे प्रसिद्ध अशा ‘विक्रमशिला विद्यापीठा’त रुपांतर झाले. धर्मपालाचे दुसरे नांव ‘विक्रमशिल’ असल्यामुळे या विद्यापीठाचे नांव विक्रमशिला ठेवण्यात […]

ब्लॉग

सन्मानाने जगा, सन्मानाने जगवा – यशवंत मनोहर

डॉ हर्षदीप कांबळे सर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ”दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट” याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले होते. त्यामध्ये त्यांनी करोना काळात बौद्ध लोकांनी एकत्रित येऊन सर्वांना मदत करून दान पारमितेचे पालन करा असे त्यांचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज व्यक्तींनी डॉ.हर्षदीप कांबळे सर यांच्या आवाहनाचे आणि प्रस्तावाचे […]

इतिहास

‘२८ बुद्ध’ ही संकल्पना पूर्णपणे काल्पनिकच?

‘अठ्ठावीस बुद्ध’ ही संकल्पना बौद्ध साहित्यात जैनांना counter करण्याकरिता निर्माण केली गेली. जैन मतानुसार जैन धर्म अतिप्राचीन असून, वर्धमान महावीरापूर्वी २३ तीर्थंकर या धर्मात होऊन गेले. महावीर हे २४ वे तीर्थंकर. तत्कालीन जैन व बौद्ध पंथाच्या श्रेष्ठ -कनिष्ठत्वाच्या व धर्माच्या प्राचीनत्वाच्या तात्विक लढाईत बौद्ध धर्म हा जैनांहूनही अधिक प्राचीन आहे, अशी बौद्धांची धारणा झाली. त्यातूनच […]

बातम्या

डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या महत्त्वाच्या घटनेकडे आपल्या सर्वांचे लक्ष वेधले – उत्तम कांबळे

डॉ हर्षदीप कांबळे सर यांनी नुकतेच ”दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट” याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले होते. करोनाचे एवढे मोठे संकट राज्यावर आले असताना माणसांना वाचविण्यासाठीची सरiची धडपड आणि बौद्ध लोकांनी एकत्रित येऊन सर्वांना मदत करून दान पारमितेचे पालन करा असे त्यांचे आवाहन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक बौद्ध […]

ब्लॉग

दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट : मनोगत – डॉ हर्षदीप कांबळे

आज बऱ्याच दिवसानंतर थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून काही दिवसांपासूनचे मनातले विचार शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. खूप सार्‍या जणांनी माझ्या ऑफिशियल वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या त्याबद्दलही धन्यवाद द्यायचे होते. तसे मी वाढदिवस साजरा करीतच नाही. उलट या परवाच्या १८ तारखेला मी ऑफिसमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत काम करून तो दिवस कसा जास्तीत जास्त काम करता येईल […]