आंबेडकर Live

बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज भारतात व संबंध देशात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात येते. मात्र या जयंतीची सुरुवात पहिल्यांदा पुणे शहरात जर्नादन सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १ ९ २८ रोजी सुरू केली. महामानवाच्या जयंती दिनाच्या जनकाविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे. जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांच्या […]

इतिहास

स्वतःला प्रजेचा सेवक मानणारा राजा – प्रियदर्शी राजा सम्राट अशोक

अशोकाची राजसत्तेविषयीची दृष्टीही अशीच विलोभनीय आणि असामान्य आहे. काळाची चौकट भेदून जाणारी अशी आहे. प्राचीन काळातले जगातले सारेच राजे स्वतःला प्रजेचे मालक समजत. तारणहार मानीत. राजसत्ता हे उपभोगाचं साधन मानलं जाई. राजसत्ता भोगण्यासाठीच असते. असाच जगातल्या साऱ्या राजाचा समज असे. सम्राट अशोक हा एकमेव अपवाद होता. तो स्वतःला प्रजेचा सेवक मानीत असे. राजसत्ता हे सेवेचं […]

इतिहास

सम्राट अशोका – जगातील सर्वश्रेष्ठ नृपती

एच.जी.वेल्स या ख्यातनाम ब्रिटिश इतिहासकाराने सम्राट अशोकाचे मूल्यमापन करताना प्रतिपादिले- “Amidst the tens and Thousands of the names of Monarchs that crowd the columns of history… the name of Ashok shines and shines alone almost like a Star.” मराठी सारांश असा की, “इतिहासाच्या परिच्छेदा परिच्छेदातून गर्दी करून असलेल्या शेकडो नव्हे, हजारो राजांच्या नावांमध्ये अशोकाचेच एकट्याचे […]

लेणी

सुंदर, मोहक आणि ऐतिहासिक बेडसे लेणी

महाराष्ट्रात प्रत्येक लेणींचे एकएक वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी सुंदर कलाकुसर आणि शिल्पे, तर काही ठिकाणी देखणा दर्शनी भाग (व्हरांडा), तर काही ठिकाणी अप्रतिम चित्रकला तर काही ठिकाणी वेधक वास्तुशिल्प ( Architectural View ) दिसून येते. मावळ तालुक्यातील बेडसा लेणी ज्यांनी पाहिली असेल त्यांनी तेथील अलौकिक कलात्मकता नक्कीच बघितली असेल. GBPP च्या गॅझेटमध्ये ( Gazetteer of […]

ब्लॉग

वर्णव्यवस्थेनुसार ‘ओबीसी’ जाती कोणत्या वर्णात येतात?

ओबीसी शब्दाचा पहिल्यांदा वापर केव्हा झाला? १९२८ मध्ये बॉम्बे (आजची मुंबई) सरकारने स्टार्ट कमिटी स्थापन केली होती. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ऑदर बॅकवर्ड क्लास’ म्हणजेच ‘ओ.बी.सी.’ शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. स्टार्ट कमिशनमध्ये बाबासाहेब म्हणाले की ज्या जाती उच्च जाती आणि मागासलेल्या अनुसूचित जातीजमाती यांच्या मध्ये येतात अशा जाती ह्या इतर मागास जाती म्हणजेच ओबीसी आहेत […]

बातम्या

दीक्षाभूमीला चैत्यभूमीशी जोडणारा महामार्ग

अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले नाहीत, तर अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. – जॉन केनेडी ज्या देशात रस्त्याचे जाळे उत्तम त्या देशाचा विकास झपाट्याने झाल्याचे दिसून आले आहे. जर्मनी, कोरिया, जपान द्रुतगती मार्गामुळे विकसित झाले आहेत. रस्ते वाहतूक चांगली असेल तर दळणवळणाला गती येते. त्या ठिकाणी असलेल्या व्यवसायाची व्रुद्धी होते […]

बातम्या

डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःख निधन; डॉ.गेल यांचा जीवन परिचय

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळी मध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्या सारखे काम करणाऱ्या विचारवंत […]

ब्लॉग

क्यों बारूदों का ढेर बना बुद्धमय बामियान?

आतंकवादी संगठन तालिबान ने आज काबुल सहित लगभग अफगानिस्तान के सभी हिस्सों में कब्जा कर लिया है। बंदूक की नोक पर सरेआम महिलाओं को प्रताड़ित किया जा रहा है। विरोधियों का चुन चुनकर नरसंहार किया जा रहा है। यहां तक कि विदेशी महिला पत्रकारों को बुर्का पहनकर पत्रकारिता करनी पड़ रही है। तमाम राजदूत भी […]

ब्लॉग

कृष्णाजी केळुसकर गुरुजी : तथागत बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकार

कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा जन्म २० ऑगस्ट १८६० रोजी कोकणातील वेंगुर्ला येथे झाला.तर त्यांना मृत्यू ४ ऑक्टोबर १९३४ रोज झाला. कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे मराठीतील महत्वाचे लेखक होत. त्यांना मराठीतील आद्य शिवचरित्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे. केळुसकर गुरुजींनी १९०३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. त्याची पहिली आवृत्ती १९०७ […]

बातम्या

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांबाबत तालिबानचा मोठा निर्णय

तालिबानने जवळपास संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. लवकरच तालिबान त्यांच्या स्वतःच्या कायद्यानुसार राज्य करेल. दरम्यान, तालिबानने श्रीलंकेला आश्वासन दिले आहे की, त्यांच्या सरकार अंतर्गत अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ‘डेली मिरर’ नुसार, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की तालिबानचा LTTE म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमशी कोणताही संबंध नाही. आम्ही एक स्वतंत्र शक्ती […]