जगभरातील बुद्ध धम्म

ब्राझीलमध्ये भव्य बुद्धमूर्ती; दीडशेच्या वर बौद्ध विहारे

ध्यानस्थ बुद्ध प्रतिमेच्या प्रचंड मोठ्या शिल्पाचे अनावरण ब्राझील देशामध्ये एस्पिरितो सेंटो या राज्यात एका झेन मॉनेस्ट्रीच्या आवारात नुकतेच झाले. पाश्चिमात्य देशातील हे ध्यानस्थ बुद्ध प्रतिमेचे सर्वात मोठे शिल्प असून त्याची उंची ३८ मीटर आहे. म्हणजेच रिओ-दे-जेनेरियो या शहरात असलेल्या ‘क्रिस्ट दी रिडीमर’ यांच्या पुतळ्याएवढी उंच आहे. या बुद्धमूर्तीचे बांधकाम दीड वर्षे चालले होते व ते […]