जगभरातील बुद्ध धम्म

दंतधातूचा इतिहास : श्रीलंकेतील बुद्ध दंतधातूचा मिरवणूक सोहळा

बुद्ध दंतधातू सण श्रीलंकेमध्ये दिनांक १४ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा होणार आहे. या काळात बुद्ध दंतधातूची मोठी मिरवणूक निघते. हा मोठा नयनरम्य सोहळा असतो आणि जगातील असंख्य बौद्धजन आणि पर्यटक दर्शनार्थ श्रीलंकेत येतात. या दहा दिवस चालणाऱ्या सणाला ‘कँडी एसला पेराहेरा’ असे देखील म्हणतात. बुद्ध दंतधातूची ही मिरवणूक श्रीलंकेमध्ये गेल्या दीड हजार […]

जगभरातील बुद्ध धम्म

आफ्रिकेत बुद्धांबद्दल कुतूहल वाढीला लागले; झांजीबारचा बुध्दिझम

‘पेडगावचे शहाणे’ हा राजा परांजपे यांचा एक जुना मराठी चित्रपट आहे.( १९५२ ) त्यामध्ये “झांजीबार.. झांजीबार..”असे एक गाणे होते. शाळेत असताना १९७५ मध्ये तो दूरदर्शनवर पाहिला. हिंदी महासागरात बेट असलेल्या या आफ्रिकेतील देशाची गाण्यातून ओळख झाली. दीडशे वर्षांपूर्वी अनेक भारतीय विशेष करून गुजराथी व्यापारानिमित्त तेथे स्थायिक झाले. श्रीलंकन नागरिक सुद्धा तेथे नोकरी-धंद्यासाठी गेले आणि स्थायिक […]