बातम्या

भीमांजली : ६ डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तालविहार संगीत संस्था आणि जयभीम शॉर्ट व्हिडिओ अँप प्रस्तुत ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ६ […]

ब्लॉग

तथागताच्या धम्माच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी श्रीलंकेला जाण्याचा प्लॅन करताय? मग हे वाचा

श्रीलंका म्हंटल कि, सर्वांच्या डोळ्यासमोर येत ते, चारही बाजूंनी समुद्रान वेढलेलं एक छोटसं बेट. जगाच्या नकाशात भारताच्या दक्षिणेपासून थोडं दूरवर दिसणार हे बेट सर्वांच लक्ष वेधून घेत. भारताचा ‘अश्रू’ म्हणून प्रसिद्ध आख्यायिका असणारा, हा देश पाहण्याचं आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असत. आशिया खंडातील इतर आश्चर्यांपैकी एक आश्चर्य, चारही बाजूंनी अभूतपूर्व निसर्गसौंदर्याने नटलेला देश दक्षिण आशियातील एक […]

इतिहास

वैश्य टेकडी स्तूप हा सम्राट अशोक, पत्नी विदिशादेवी, पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांच्याशी संबंधित

भगवान बुद्धांच्या काळातच धम्माचा प्रसार सर्व भारतभर झाला होता. मध्यप्रदेश यास अपवाद नव्हता. भगवान बुद्धांच्या काळानंतर अनेक स्तूप मध्यभारतात उभारले गेले. सम्राट अशोक जेंव्हा वयाच्या १९ व्या वर्षी उज्जयनी प्रांताचे (अवंती) प्रमुख झाले तेंव्हा त्यांची ओळख तेथील एका व्यापाऱ्याची मुलगी ‘देवी’ वय वर्षे १५ हिच्याशी झाली. तिच्याबरोबर विवाह संपन्न झाल्यावर पुत्र महेंद्र यांचा जन्म उज्जैनमध्ये […]

ब्लॉग

संविधान दिन विशेष : देशातला सामान्यातला सामान्य माणूस केवळ संविधानामुळे सुखी

२६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाच्या दस्तावेजाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो… भारताला जगातील सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही अशी ओळख मिळवून देण्यात भारतीय राज्यघटनेचा अतिशय मोलाचा वाटा आहे. २६ नोव्हेंबर ‘संविधान […]

ब्लॉग

कोवळ्या भीमसैनिकाची ‘डरकाळी’ आजही स्मरणात

आज नामांतर शहीद गौतम वाघमारेंचा २८ वा बलिदान दिवस नांदेड : तो दिवस होता २५ नोव्हेंबरचा, वेळ चारची, अचानक जयभीमनगरातून धूर बाहरे येत होता आणि जयभीम.. जयभीमचा आवाज सर्वत्र घुमत होता. तो आवाज होता गौतम वाघमारे यांचा. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या मागणीसाठी २५ नोव्हेंबरला आत्मदहन करून संपूर्ण महाराष्ट्रात नामांतरासाठी रान पेटवले होते. शहीद वाघमारेंच्या आत्मदहनाने सरकारने […]

ब्लॉग

प्राचीन संस्कृती अवशेष जतन करणारे पुरातत्वखाते

ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा येथील समाजाची प्राचीन संस्कृती व सांस्कृतिक ठेव पाहून चकित झाले. येथील भाषांची व लिप्यांची संख्या बघून ते गोंधळले होते. एवढ्या भाषा असूनही समाजात संघर्ष आणि गोंधळ कसा होत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्या वेळेला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या कारकिर्दीत (१७७३-१७८५) पुरातत्त्व विषयी एक स्थायी स्वरूपाचे खाते हवे […]

ब्लॉग

खाकी वर्दीतला धम्मनायक : त्यांचे बौद्ध धम्मावर मौलिक प्रवचन एकूण पोलिससुद्धा तल्लीन होतात

शासकीय पोलिस विभागात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून धम्मसेवेला वाहून घेणारे ज्ञानवंत, गोड गळ्याचे प्रभावी प्रवचनकार, चिंतनशील धम्मनायक विदर्भाचे सुपुत्र आदरणीय विजयभाऊ येलकर यांचा आज, ११ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मदिन त्यानिमित्ताने… शासकीय सेवेत पोलिस विभागाची प्रामाणिकपणे सेवा करून अव्याहतपणे धम्मसेवा करणारे प्रेमळ, मितभाषी, विलक्षण ज्ञानवंत, अभ्यासू, गोड गळ्याच्या प्रभावी प्रवचनकार, चिंतनशील धम्मनायक विजयभाऊ शालीग्राम येलकर यांचे नाव […]

आंबेडकर Live

देशभरातील वंचितांना आरक्षण देणाऱ्या बाबासाहेबांना फी भरून शाळेत प्रवेश घेतला होता

डॉ.बाबासाहेबांनी शिक्षणाची कास धरली नसती तर चळवळीची क्रांती घडलीच नसती. त्यांच्या क्रांतीच्या अनेक घटनांनी एक नवा इतिहास घडवला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजात प्रचंड जागृती निर्माण झाली. आज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन यानिमित्त… ज्ञानरूपी आकाशात आपल्या विलक्षण प्रतिभेने तेजस्वी वलय निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जीवनात […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांवर आधारित असलेले हे २१ चित्रपट पाहिलात का?

1) 2000 – जब्बार पटेल यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, त्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. 2) श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका […]

बातम्या

लवकरच येतोय! तुमच्या हक्काचा जयभीम शॉर्ट व्हिडिओ ॲप; कधी होणार लॉन्च?

तंत्रज्ञानाच्या युगात युवा वर्गाला शॉर्ट व्हिडीओचे आकर्षण आहे. ही गरज लक्षात घेता विविध कंपन्यांनी आपली कला सादर करण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती बहुप्रतिक्षेत असलेल्या जयभीम शॉर्ट व्हिडिओ अँपची. सोशल मीडियावर ॲप कधी लॉन्च होणार? यावर चर्चा होताना दिसून येत आहे. जयभीम शॉर्ट व्हिडिओ ॲपच्या टिझरचे लाँचिंग नुकतेच दुबई […]