ब्लॉग

खरा धम्मनायक वामनराव गोडबोले

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत अनुयायी वामनराव गोडबोले धम्मदीक्षा समारंभाचे सचिव होते. वामनराव धम्मदीक्षेचे साक्षीदारच नव्हे तर बौद्धधम्माची, बाबासाहेबांच्या विचारांची सर्वत्र बाग फुलविणारे कुशल कारागीर होते. आज, १ जानेवारीपासून श्रद्धेय वामनराव गोडबोले यांच्या जन्मशताब्दी पर्वाला सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने… बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी सर्वस्व अर्पण करणारे, धम्मक्रांतीनंतर त्यांचे स्वप्न मूर्तरूपात साकार करण्यासाठी चंदनाप्रमाणे आयुष्य झिजविणाऱ्या श्रद्धेय वामनराव गोडबोले यांचा […]

बातम्या

३४ वर्षांनी मिटला भारतीय बौद्ध महासभेचा वाद

नागपूर : अध्यक्षपदासारख्या क्षुल्लक कारणासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या दोन्ही गटांनी तब्बल ३४ वर्षे न्यायालयात संघर्ष केला. परंतु, यात कुणाचेच हित नसून उलट समाजाचेच मोठे नुकसान होत असल्याची बाब दोन्ही गटांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार […]

ब्लॉग

थायलंड मधील ‘या’ घटनेने ध्यानसाधनेचे महत्व जगभर अधोरेखित झाले

थायलंडमध्ये २०१८ मध्ये २३ जून ते १० जुलै दरम्यान बारा मुले आणि प्रशिक्षक एका लांबलचक गुहेत १५ दिवस अडकून पडली होती. सर्व जगाचे लक्ष तेथे लागले होते. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी आपली सुरक्षा पथके तात्काळ तेथे पाठविली. जमिनीखालील गुहेतील पाण्यात राहून संशोधन करणारे डायव्हर्स आले. थाई देशाचे नेव्ही सीलचे पथक देखील मदतीला धावले. गुहेच्या प्रवेशद्वारावर […]

ब्लॉग

शेतात सापडलेल्या प्राचीन बुद्धमूर्तीसाठी ग्रामस्थांनी बांधले सुंदर बुद्ध विहार

तामिळनाडूत सालेम जिल्ह्यात थलाईवसल तालुक्यात थियागणुर गावातील शेतात एक सात फूट उंचीची ध्यानस्थ बुद्धमूर्ती अनेक वर्षे पडून होती. अनेक पिढ्या त्यास पाहून गुजरल्या. पण जागृती नसल्याने तीचे काय करायचे हे तेथील जनतेला माहीत नव्हते. भारतात ब्रिटिशांच्या काळात झालेल्या उत्खननात बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडल्यावर बुद्धांची माहिती जनसामान्यांत झिरपत गेली. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर साक्षरतेचे वाढलेले प्रमाण, बुद्ध […]

बातम्या

महापरिनिर्वाण दिन: ‘बाबासाहेबांना घरातूनच करा अभिवादन’; नवी नियमावली जाहीर

मुंबई: येत्या ६ डिसेंबर, अर्थात महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यंदाही मुंबईवर करोनाचे सावट असल्याने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी देखील गर्दी न करता बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा असे आवाहन मुंबई […]