ब्लॉग

शेतात सापडलेल्या प्राचीन बुद्धमूर्तीसाठी ग्रामस्थांनी बांधले सुंदर बुद्ध विहार

तामिळनाडूत सालेम जिल्ह्यात थलाईवसल तालुक्यात थियागणुर गावातील शेतात एक सात फूट उंचीची ध्यानस्थ बुद्धमूर्ती अनेक वर्षे पडून होती. अनेक पिढ्या त्यास पाहून गुजरल्या. पण जागृती नसल्याने तीचे काय करायचे हे तेथील जनतेला माहीत नव्हते. भारतात ब्रिटिशांच्या काळात झालेल्या उत्खननात बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडल्यावर बुद्धांची माहिती जनसामान्यांत झिरपत गेली. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर साक्षरतेचे वाढलेले प्रमाण, बुद्ध […]