बातम्या

३४ वर्षांनी मिटला भारतीय बौद्ध महासभेचा वाद

नागपूर : अध्यक्षपदासारख्या क्षुल्लक कारणासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या दोन्ही गटांनी तब्बल ३४ वर्षे न्यायालयात संघर्ष केला. परंतु, यात कुणाचेच हित नसून उलट समाजाचेच मोठे नुकसान होत असल्याची बाब दोन्ही गटांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार […]