ब्लॉग

आनंदाची बातमी दक्षिण भारतातील पहिली बौद्ध युनिव्हर्सिटी ‘या’ राज्यात होणार

दक्षिण भारतातील पहिली बौद्ध युनिव्हर्सिटी हैदराबाद पासून १६५ कि.मी. अंतरावर असलेल्या नागार्जुनसागर येथे स्थापित होत आहे, ही खूपच आनंदाची बातमी आली आहे. तेलंगण राज्य सरकारने याबाबत बुद्धवनमच्या २७४ एकर जागेमधील ६० एकर जागा युनिव्हर्सिटी साठी राखून ठेवलेली आहे. आचार्य नागार्जुन हे २-३ ऱ्या शतकातील महायान पंथाचे मोठे तत्त्वज्ञानी होते. त्यांचे मुलमाध्यमिककारिका, द्वादशमुखशास्त्र आणि महाप्रज्ञापारमिताशास्त्र हे […]

जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानात २३०० वर्षांपूर्वीचे प्राचीन बुद्ध विहार सापडले

इटालियन पुरातत्त्ववेत्ते आणि पाकिस्तानी खोदकाम टीम यांनी संयुक्तरीत्या २३०० वर्षांपूर्वीचे एक बौद्ध विहार पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागातील स्वात खोऱ्यामध्ये शोधून काढले. हे विहार तक्षशिल विद्यापीठाच्या अगोदरचे असावे असे हिंदुस्तान टाईम्सने देखील म्हटले आहे. बझीरा या प्राचीन क्षेत्रांमध्ये हे उत्खनन झाले असून सध्या त्याचे नाव बारीकोट असे आहे आणि ते खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये आहे. पुरातत्त्ववेत्ते […]

ब्लॉग

सिदनाक महार आणि समज गैरसमज

इतिहासात एकुण चार सिदनाक महार होऊन गेले आहेत.त्या पैकी पहिले सिदनाक महार हे बहमनी काळात सेनापती होऊन गेले होते. त्यानंतर दुसरे सिदनाक महार हे अहमदनगर च्या निजामशाही च्या काळात सरदार होऊन गेले आहेत. त्यानंतर तिसरे सिदनाक महार हे छत्रपती शाहू महाराज यांचे काळात होऊन गेले होते. जेव्हा शाहु महाराज हे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आले होते. […]