बातम्या

तामीळ महाकाव्य “मणीमेक्खलाई” चे भाषांतर होणार २० भाषेत

६ एप्रिल २०२२ च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या चेन्नई आवृत्तीत बातमी आली आहे की ‘मणीमेक्खलाई’ या तामिळ पुरातन बौध्द महाकाव्याचे वीस भाषांमध्ये भाषांतर होणार आहे. हे वाचून आनंद झाला. आता लवकरच आशिया खंडातील बौद्ध देशांमधील अभ्यासक हे महाकाव्य त्यांच्या भाषेत वाचू शकतील. हे भाषांतराचे काम सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिल ( CICT) या संस्थेने परदेशी अभ्यासक, […]

ब्लॉग

अशोक – भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध

चार्ल्स एलेन हे ब्रिटिश लेखक आणि नावाजलेले इतिहासकार होते. यांच्या घराण्यातील पूर्वजांनी ब्रिटिशकालीन भारतात नोकरी केली होती. यांचे बरेचसे लिखाण हे भारत आणि आशिया खंडातील देशांबाबत आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेल्या प्रिपहवा स्तूपाच्या उत्खननाचा त्यांनी पुन्हा आढावा घेतला होता. कारण त्यावेळी संशयाचा धुरळा जाणीपूर्वक उडविण्यात आला होता. त्यामुळे तेथे सापडलेले अस्थिकलश हे शाक्यमुनी बुध्दांचेच होते हे […]

इतिहास

बौद्ध संस्कृतीमधून झाला नाट्यशास्त्राचा उदय

अनेक जेष्ठ संशोधक नाट्यशास्त्राचा आद्य ग्रंथ हा संस्कृत भाषेत असल्याचे मोठ्या तावातावाने लिहितात. त्याच बरोबर संस्कृतचा भाष्यकार ‘पाणिनी’ याचा उदोउदो करतात. पाणिनीच्या व्याकरणाचे गोडवे गातात. आणि प्राचीन भारताचा सर्व वैभवशाली इतिहास हा संस्कृत ग्रंथात असल्याचे नमुद करतात. त्यामुळे संस्कृत ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन केले जाते. पण भारतात जनसामान्यांची भाषा संस्कृत कधीच नव्हती, हे सत्य सोयीस्कर […]