प्रा. दत्ता भगत यांनी रेखाटलेली रमाई अधिक प्रगल्भ आणि प्रेरणादायी ज्योती बगाटे यांचे प्रतिपादन नांदेड: माता रमाई ह्या केवळ बाबासाहेबांची सावली नव्हत्या तर प्रज्ञावंतच्या प्रेम आणि सहवासाने त्या देखील समंजस झाल्या होत्या. प्रा. दत्ता भगत यांनी नाट्यकृतीतून रेखाटलेली रमाई ही आंबेडकरी कार्यकर्त्यांना समजून घेणारी, त्यांना जीव लावणारी आहे. संकटसमयी कणखरता दाखविणारी नाट्यकृतीतील रमाई अधिक प्रगल्भ आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अपर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांनी केले. कल्चरल असोसिएशनच्या […]
Month: May 2022
इच्छा ही माझी शेवटची…
रमाईंचे जीवन म्हणजे एक पवित्र गाथा आईचे नाव रुक्मिणीबाई. वयाच्या नवव्या वर्षी रमाचा भीमरावाशी विवाह झाला भीमरावाचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या सुनेला पृथ्वी मोलाचं माणिक म्हणत. कोल्हापूरचे शाहू महाराज रमाला आपली ‘धाकटी बहीण’ समजत असत . स्मृतींची पाने चाळताना रमाईंची श्रद्धा, निष्ठा, त्याग, कारुण्य व सहनशीलता किती असामान्य होती याची प्रचीती येते. रमाबाई अगदी […]
ज्या सम्राटाला इतिहासातून पुसून टाकण्यात आले होते; तो इतिहास असा आला समोर
सन १८३७ हे भारत खंडातील विस्मयजनक वर्ष होते. त्या वर्षी प्राचीन अवशेष, नाणी, शिलालेख यांच्या वरील लिपीचा उलगडा झाला. सत्य इतिहासाचे व प्राचीन भाषाशास्त्राचे दालन उघडले गेले. धौली आणि गिरनारचे शिलालेख भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर असून सुद्धा जवळजवळ सारखाच संदेश देत होते हे स्पष्ट झाले. त्याच साली जुलै महिन्यात प्रिन्सेपने सांचीच्या लेखाचे आणि फिरोजशहा […]
प्रसिद्ध हिंदू मंदिराच्या छतावर १० व्या शतकातील दोन बुद्ध शिल्प सापडली
तेलंगणा राज्यातील जोगुलंबा जिल्ह्यातील आलमपूर येथील सूर्यनारायण आणि पापनेश्वर मंदिरांच्या महामंडपांच्या छतावर दोन बुद्ध शिल्पे कोरलेली आढळली. हा शोध महत्त्वपूर्ण आहे कारण आलमपूर हे मंदिर श्रीशैलमचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार मानले जाते. ते एक हिंदू धर्मातील शक्तीपीठ आणि नवब्रहेश्वर मंदिराचे स्थान देखील आहे. प्रसिद्ध इतिहासकार कालवश.बी.एस.एल. यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पुरातत्वशास्त्रज्ञ ई शिवनागिरेड्डी यांनी आलमपूरला भेट दिली […]
खारघरच्या डोंगरात प्राचीन बौद्ध विहार
नवी मुंबई मधील खारघर हे सर्वात मोठे शहर असून ते काळा कातळ असलेल्या डोंगरा जवळ विकसित झालेले आहे. जवळच्या सीबीडी पासून सुरू झालेली येथील डोंगराची रांग ही पार शिळफाट्याच्या पुढे मुंब्र्या पर्यंत जाते. व पुढे पारसिक टेकडीला जाऊन मिळते. इथला काळा कातळ पाहता या डोंगरांच्या रांगेत एखादे बौद्ध विहार नक्कीच असावे असे पूर्वी वाटत असे. […]