आंबेडकर Live

खंडाळ्याच्या हाॅटेलचा किस्सा : आपले बाबासाहेब जेवायला आलेत, तुमचं माझ भाग्य समजा

सन १९४२.मुंबई-पुणे हायवेवर निसर्गरम्य वातावरणात वसलेले त्याकाळातील सुप्रसिद्ध खंडाळा हाॅटेल.श्रीमंती थाटमाटातलं उंची हाॅटेल म्हणून त्याची गणना होत असे.हाॅटेल उंचशा टेकडीवर बांधण्यात आलेलं होतं.त्याच्या सभोवताली घनदाट झाडी.उत्तर बाजूला ऐतिहासिक राजमाची किल्ला,त्याच्या खालच्या दिशेला काचळदरी,दक्षिणेला नागफणी…भोवताली सह्याद्रीची गिरीशिखरं.पारशीबाबाचे हे हाॅटेल तिथल्या रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध होतं.पारशी पध्दतीची मटण बिर्याणी,हैद्राबादी बिर्याणी हे या हाॅटेलचे वैशिष्ट्य होतं. नोव्हेंबरमधल्या कडाक्याच्या थंडीने […]

ब्लॉग

बोधिसत्व पद्मपाणि आणि अजिंठा

भारतातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांना अंकित केल्याचे दिसून येते. बुद्ध पदाला पोहोचण्यापूर्वी अनेक जन्मात बोधिसत्व म्हणून जन्म घेतला पाहिजे असे म्हटले गेलेले आहे. अजिंठा लेणीमध्ये लेणी क्रमांक १ मध्ये बोधिसत्व पद्मपाणी यांचे भित्तीचित्र आहे. आणि ते सर्व जगभर प्रसिद्ध पावलेले आहे. ज्याने हातात कमळ धरलेले आहे तो बोधिसत्व पद्मपाणि होय. […]

आंबेडकर Live

डॉ. आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी राहते घर आणि छापखाना विकावा लागला

६ डिसेंबर १९५६ महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस… अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती… नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती… प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता… त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली… आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेला अवघा […]

ब्लॉग

जाती आधारीत भेदभाव ऍपल कंपनी मध्ये सहन केल्या जाणार नाही; ऍपल कंपनीची भूमिका

ऍपल जगातली सर्वात मोठी कंपनी. 3 ट्रिलियन, म्हणजे भारताच्या संपूर्ण GDP पेक्षा अवघ्या 0.7 ने कमी मार्केट कॅपिटल ऍपल च आहे. या ऍपल ने आपल्या एम्प्लॉय कंडक्ट पॉलिसी मधे जातीय भेदभावाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. इतर प्रकारच्या भेदभावासह जाती आधारीत भेदभाव सुद्धा आता ऍपल मध्ये सहन केल्या जाणार नाही. हा अंतरराष्ट्रीय पातळीवर जतिअंताच्या चळवळीचं मोठं […]

ब्लॉग

कसं मान्य करू की देश बदलत आहे? समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार?

स्वातंत्र्याचा सूर्य उगवून पंच्याहत्तर वर्ष झाली पण समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार? क्रांतिबा फुल्यांनी 1868 साली आपल्या वाड्यातील विहीर अस्पृश्यासाठी खुली केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. 1950 साली संविधानात कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा दंडनीय अपराध ठरविण्यात आला. पण काल राजस्थानातील सुराणा (जि. Jalor) येथील घटनेने मन […]

ब्लॉग

बुद्ध सर्वांना सामावून घेणारा…..!

एक लहानशी मुलगी बुद्धाच्या मूर्तीवर पाय देऊन खांद्यावर चढतीये आणि त्याच वेळी तिचे वडील तिच्यावर ओरडतात असं दृश्य असलेला व्हिडिओ पाहिला…अवघ्या 25 सेकंदाचा तमिळ भाषेतला हा व्हिडिओ. सुरुवातीला या बाप-लेकीचा संवाद भाषेच्या अडचणीमुळे समजला नाही…मात्र, या पंचवीस सेकंदाच्या दृश्यांनी मनावर प्रचंड प्रभाव पाडला… बुद्धाच्या मूर्तीवर चढणाऱ्या मुलीला बघून बाप तिच्यावर ओरडत “तू खाली उतर देवावरून..!” […]

बुद्ध तत्वज्ञान

इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप; पा.रंजितच्या ‘धम्मम’ मधील ‘त्या’ दृश्याचे समर्थन आणि विरोध करणाऱ्यांनी एकदा वाचाच

14व्या शतकात इक्कयु नावाचा एक विद्वान झेन आचार्य होवून गेले. कवितेतून बुद्धविचार ते सादर करीत एकदा प्रवासात ते एका दुर्गम विहारात थांबले. बाहेर कडाक्याची थंडी व बर्फ पडत होता. विहारात एकच भिक्खू होते ज्यांनी इक्कयुला विहारात झोपण्यासाठी एक घोंगडी दिली. मध्यरात्री खूपच थंडी पडल्याने इक्कयुने आजूबाजूला पाहिले काय उबदार मिळते का…त्यांना विहारात तीन लाकडी बुद्धरूप […]

बातम्या

मुसळधार पावसादरम्यान मोहेंजोदडोच्या भूमीत प्राचीन बुद्धाची मूर्ती समोर आली

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली असून मोहेंजो दारोचा इतिहास बदलणारी पुरातत्वशास्त्रीय महत्त्वाची मानली जाणारी प्राचीन धातूची वस्तू समोर आली आहे. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान मोहेंजो दारोच्या डीके परिसरात बुद्धाच्या आकाराची धातूची वस्तू आढळून आली आहे. त्या वस्तूचे काळ आणि वर्ष निश्चित करण्यासाठी तज्ञांची मते मागवली जात आहेत. मोहेंजो दारोच्या पुरातत्व स्थळाच्या अगदी […]

बातम्या

मंदिरात सापडले बुद्ध शिल्प : मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश पुरातत्व विभागाने ताब्यात घेतले, पूजा थांबवली.

मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच पुरातत्व विभागाला कोट्टई रोड, पेरीयेरी व्हिलेज, सेलम जिल्ह्यातील थलायवेट्टी मुनिप्पन मंदिराच्या मालमत्तेचा ताबा घेण्याचे निर्देश दिले होते, पुरातत्व विभागाने पुष्टी केल्यानंतर मंदिरातील मूर्ती भगवान बुद्धाच्या महालक्षणांचे चित्रण करते असे मत नोंदविले. मंदिरात यापुढील पूजा करण्यासही न्यायालयाने प्रतिबंध केला आहे. न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांनी निरीक्षण केले की हिंदू रिलिजिअस अँड चॅरिटेबल एंडॉवमेंट […]