ब्लॉग

बुद्ध सर्वांना सामावून घेणारा…..!

एक लहानशी मुलगी बुद्धाच्या मूर्तीवर पाय देऊन खांद्यावर चढतीये आणि त्याच वेळी तिचे वडील तिच्यावर ओरडतात असं दृश्य असलेला व्हिडिओ पाहिला…अवघ्या 25 सेकंदाचा तमिळ भाषेतला हा व्हिडिओ. सुरुवातीला या बाप-लेकीचा संवाद भाषेच्या अडचणीमुळे समजला नाही…मात्र, या पंचवीस सेकंदाच्या दृश्यांनी मनावर प्रचंड प्रभाव पाडला… बुद्धाच्या मूर्तीवर चढणाऱ्या मुलीला बघून बाप तिच्यावर ओरडत “तू खाली उतर देवावरून..!” […]

बुद्ध तत्वज्ञान

इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप; पा.रंजितच्या ‘धम्मम’ मधील ‘त्या’ दृश्याचे समर्थन आणि विरोध करणाऱ्यांनी एकदा वाचाच

14व्या शतकात इक्कयु नावाचा एक विद्वान झेन आचार्य होवून गेले. कवितेतून बुद्धविचार ते सादर करीत एकदा प्रवासात ते एका दुर्गम विहारात थांबले. बाहेर कडाक्याची थंडी व बर्फ पडत होता. विहारात एकच भिक्खू होते ज्यांनी इक्कयुला विहारात झोपण्यासाठी एक घोंगडी दिली. मध्यरात्री खूपच थंडी पडल्याने इक्कयुने आजूबाजूला पाहिले काय उबदार मिळते का…त्यांना विहारात तीन लाकडी बुद्धरूप […]