बातम्या

भिमा कोरेगावात देशभरातून अनुयायांची संख्या वाढण्याची शक्यता, परिसरात 240 सीसीटीव्ही

कोरेगाव भिमा परिसरातील पेरणे फाटा येथील जयस्तंभास येथे एक जानेवारी रोजी शौर्यदिन असल्याने मोठया प्रमाणात देशभरातील आंबेडकरी अनुयायी जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. त्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावर्षी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातून पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांच्या नेतृत्यात 5 अपर पोलीस […]

बातम्या

सारनाथचा जागतिक वारसा यादीत लवकरच समावेश

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सारनाथ मंडळाने सारनाथ या महत्त्वाच्या बौद्ध ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव २०१९ मध्ये युनेस्कोला सादर केला होता. तो मान्य झाला असून युनेस्कोने विस्तृत अहवाल भारत सरकारकडे मागितला आहे. तो तयार करणे चालू असून बहुतेक जानेवारीत सादर होईल. त्यामुळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सारनाथचे नाव लवकरच येईल […]

बातम्या

भीमांजली : ६ डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तालविहार संगीत संस्था आणि जयभीम शॉर्ट व्हिडिओ अँप प्रस्तुत ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ७ […]