जगभरातील बुद्ध धम्म

या देशातून बुद्ध धम्म लुप्त झाला होता; पण आज दुसऱ्या क्रमांकाचा धर्म

चौदाव्या शतकापर्यंत मलेशिया एक बौद्ध राष्ट्र होते. जेव्हा इंडोनेशियामध्ये राजा श्री विजया यांची सत्ता मजबूत होती. तेव्हा मलायकाच्या सुल्तानाने इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर सर्व राष्ट्र एक मुस्लिम राष्ट्र बनले. सहाशे वर्षांत बुद्ध धम्माचे नाव सुद्धा या देशातून लुप्त झाले. असे असले तरी, एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा चिनी लोक येथे स्थलांतरीत […]

आंबेडकर Live

रमाबाई व बाबासाहेब यांच्या भांडणातील गमतीशीर प्रसंग…

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम विश्वविख्यात आहे. पुस्तके हाच त्यांचा प्राण होता.पुस्तकांवर ते जिवापाड प्रेम करायचे.आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण न क्षण त्यांनी पुस्तकांच्या सहवासातच घालविला, वाचन, चिंतन आणि लेखन हेच बाबासाहेबांचे एकमेव व्यसन होते.आपल्या बायको-मुलांपेक्षाही पुस्तकांवर अधिक प्रेम करा.” असे ते आपल्या अनुयायांना नेहमी सांगायचे. एखादे पुस्तक हातात पडताच ते अगदी अधाशाप्रमाणे झपाटून वाचत असत. वाचन करताना […]

आंबेडकर Live

बगीचा प्रेमी बाबासाहेब ; कोणालाही मोह वाटावा अशी त्यांची बाग होती

बाबासाहेब फक्त पुस्तक प्रेमी नव्हते तर त्यांना फुलझाडांचा व बागेचा सुद्धा छंद होता. त्यांच्या या छंदाबद्दल आपण जाणून घेऊ. बाबासाहेबांच्या बगिच्याविषयी बळवंतराव वराळे लिहितात, “ बाबासाहेब सायंकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपल्या बंगल्यापुढील बागेत फिरत असत. माळ्याला हाक मारीत असत. अमक्या ठिकाणी अमके झाड लाव, अशा प्रकारच्या सूचना देत असत. बाबासाहेबांना फुलझाडांचा व बागेचा छंद लहानपणापासून […]

जगभरातील बुद्ध धम्म

जर चिनी लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारला नसता तर…?

बुद्धधम्म फार पूर्वीपासून आशिया खंडातील लोकांच्या संस्कृतीला वळण (आकार) देणारी महत्त्वपूर्ण शक्ती राहीलेली आहे. उदाहरणार्थ, भारतातील जैन धर्म किंवा ब्राह्मण धर्म न स्वीकारता चीनमधील लोकांनी बुद्धधम्म का स्वीकारला असेल ? चीनमध्ये त्यांना त्यांचे स्वत:चे रीतिरिवाज होते. मात्र ते त्यात समाधानी नव्हते. अस्तित्वासंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती परंतु त्यावेळी चीनमध्ये जे काही प्रचलित धर्म […]

बुद्ध तत्वज्ञान

सर्वांनी या विचारांचे पालन करणे आवश्यक

१) जातिभेद गंगा, यमुना, अचिरवती, सरभु आणि मही अशा प्रकारच्या मोठ्या नद्या सुद्धा जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा त्यांचे पूर्वीचे नाव लोप पावते आणि त्यांना समुद्र असेच संबोधले जाते. त्याचप्रमाणे, लोक जेव्हा गृहत्याग करून भगवंतांनी शिकविलेला धम्म आणि विनयाचा स्वीकार करतात तेव्हा त्यांचे नाव, जात आणि वंश इ. बाबी लोप पावतात आणि त्यांना प्रव्रज्जित (भिक्षु) म्हणूनच […]

आंबेडकर Live

आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी आपले सारे आयुष्य ग्रंथांच्या सहवासातच घालविले, ग्रंथांचे वाचन करत असताना त्यांना तहान, भूक, झोप यांची पर्वा नसायची. पुस्तकांसाठी त्यांनी अगणित पैसा खर्च केला होता. कधी कधी उपाशीपोटी राहून काटकसरीने पैसे वाचवून ते पैसे त्यांनी पुस्तकांसाठी खर्च केले होते. आपली पुस्तके दुस – यांना देणे त्यांच्या जीवावर येत […]

इतिहास

पाकिस्तानातील या बुद्ध मूर्तीचे वैशिष्ट्ये जाणून घ्या!

पाकिस्तानातील जहानाबाद येथील शखोराई गावात एका लालसर दगडावर भव्य बुद्ध मूर्ती कोरली आहे. हे बुद्ध मूर्ती प्राचीन असून ध्यान मुद्रेत बसलेल्या अवस्थेतील आहे. ही बुद्ध मूर्तीची उंची ७ मीटर आहे. मूर्तीचा आकार म्हणजेच शिल्प कलाकृती गांधार शिल्प कलेसारखे दिसून येते. दोन्ही डोळे अर्धवट बंद केलेले आणि खांद्यावरील चिवर असे स्पष्ट दिसतील अश्या स्वरूपात ही बुद्ध […]

व्हिडिओ

जय भीम शब्दाची ताकद पहा! ६५ वर्षीय आजीने काय केले?

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज विद्यापीठातील महोत्सवात लाठी-काठी प्रकारात अकोला जिल्ह्यातील चान्नी चतारी या गावच्या सत्यशीला वासुदेव सोनोने या सादरीकरण करतायत. का तर तिन्ही मुलं या विद्यापीठात शिकली म्हणून… पहा या ६५ वर्षीय आजींचा उत्साह.

आंबेडकर Live

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे?

देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यायचा आहे. एक म्हणजे मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत , तो जगासाठी कसा उपयुक्त आहे, इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. धम्मात मात्र ज्या तीन तत्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही. हा […]