ब्लॉग

बौद्धशिक्षण प्रणाली व सांस्कृतिक व्यवहार

मुलांना नैतिकता आणि आचारसंहिता शिकविणा-या धार्मिक शिकवणुकीचा परिचय करून देण्यासाठी चित्रे, स्पष्टीकरणात्मक उदाहरणे, धार्मिक चिन्हे आणि मजेदार वाटतील अशी बुद्धधम्म ग्रंथातील आख्यायिका आणि गोष्टी ( जातक कथा ) यांचा वापर करणे हा एक परिणामकारक मार्ग आहे. ही पद्धत ब-याच लोकांना आवडू शकते आणि विशेषतः लहान मुलांना, आणि यामुळे बुद्धधम्म चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होऊ […]

ब्लॉग

ज्यांचे चित्त कमजोर आणि संभ्रमित आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी बाहेरील साधने प्रभावी ठरू शकत नाहीत

सामान्यतः समाज पूर्वीपेक्षा आज जास्त सुशिक्षित झालेला आहे. परंतु वैज्ञानिक ज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती साध्य करूनही बरेचसे लोक अजूनही भय, संदेह आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे दुःखी आहेत. अशा मानसिक अवस्थांच्या मागे मूळ कारण काय असेल? तर ते म्हणजे अज्ञान, अनिश्चितता (असुरक्षितता) आणि तृष्णा हे होय, शाश्वत आत्मा (मी) अस्तित्वात नाही. म्हणजे ‘ अनात्म वादाबद्दलचे आपले अज्ञान […]

ब्लॉग

मुलांच्या संगोपनासाठी पालकांची कर्तव्ये कोणती? भगवान बुद्धाचा हा मौलिक उपदेश वाचा!

अपत्याचा जन्म होणे ही एक सुखद घटना आहे. मूल होणे आणि त्याचे संगोपन करणे हे एक धाडस आहे, जे सुख आणि आत्मविश्वासाने पार पाडले जाते. तसेच पालकांसाठी दीर्घकाळ त्याग आणि जबाबदारी पार पाडण्याची ही सुरूवात आहे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत व बराच विकसित झाला असला तरी तरी त्याच्या बाळाला सामान्यतः परिपक्व आणि स्वतंत्र होण्यासाठी दीर्घकाळ लागतो. मुलांचं […]

ब्लॉग

यामुळे २५०० वर्षांनंतरही जगाला बुध्दाशिवाय पर्याय नाही

बुद्ध धम्माच्या उदयाला २५०० वर्षे लोटलीत. काळ बदलला, समाज जिवन बदलले, फटाक्यांची जागा अणूबॉम्बने घेतली आहे. सर्वत्र विकासाचे वारे सुरु आहेत. अधीक विकास, अधीक प्रगती यामागे विश्व धावत आहे, २५०० वर्षापूर्वी जे बुध्दाने जगाला सांगतीतले ते खरेच आज लागू पडते काय? मित्रहो, हा प्रश्नच जरा मुर्खपणाचा ठरेल. कारण बुध्दाचा धम्म हा खऱ्या अर्थाने एका शब्दात […]

ब्लॉग

२९ एप्रिल – अनागारिक धम्मपाल यांचा ८५ वा स्मृतिदिन

१७ सप्टेंबर १८६४ मध्ये श्रीलंकेत जन्मलेले डॉन डेविड हेववितरने यांनी वयाच्या १६व्या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि गृहस्थ न होता, बौद्ध धम्माचा प्रसार करणार असा निर्धार केला. त्यामुळे त्यांना अनागरिक धम्मपाल या नावाने नंतर जग ओळखू लागले. वयाच्या २५व्या वर्षी ते भारतात आले आणि येथील बौद्ध स्थळांना भेट देत असताना ते बुद्धगया येथील महाबोधी […]

ब्लॉग

मूर्तिपूजा विषयक बौद्ध संकल्पना

नेहमीच अज्ञानी टिकाकार बुद्ध प्रतिमेसमोर, मूर्तिपूजेप्रमाणे, आदर (श्रद्धा) व्यक्त करण्याच्या आचरणाला नाकारतात. त्यांच्यासाठी असे वर्तन वाईट समजले जाणारे आहे. परंतु, त्यांना एखाद्या गुरूला आदर करण्याचे महत्त्व जाणता येत नाही, ज्यांनी मानवतेला उदात्त धार्मिक जीवन कसे जगता येईल हे शिकविलेले आहे. त्यांना जाणीव नाही की, या मार्गाने बौद्ध लोक तथागत बुद्धाच्या, संबोधि, पूर्णत्व, महाप्रज्ञा आणि पवित्रता […]

ब्लॉग

भारतातील बौद्ध स्थळांना जगासमोर आणणारे सर अलेक्झांडर कनिंगहॅम

सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म २३ जानेवारी १८२३ रोजी लंडन मध्ये झाला. वयाच्या १९व्या वर्षी ते बेंगाल इंजिनियर्स मध्ये रुजू झाले आणि २८ वर्षे ब्रिटिश सैन्यात काम करत मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले. १८३४ मध्ये भारतात आल्यानंतर त्यांची भेट जेम्स प्रिन्सेप बरोबर झाली जिचे रूपांतर जिवलग मैत्रीत झाले. प्रिन्सेप त्यावेळेस अनेक शिलालेखांवर काम करत होता […]