चीनच्या शांझी प्रांतात मेंग नावाची पर्वतराजी आहे. तिथे दगडांच्या व कोळशाच्या खाणीं आहेत. सन २००५ मध्ये एका स्थानिक शेतकऱ्यास तेथील डोंगरांमधील एक भाग बुद्धप्रतिमा सारखा वाटला. ते त्याने स्थानिक कार्यालयास कळवीले. तेव्हा तेथील झाडे, दगड, माती साफ करण्यात आली. तर तेथे एक चक्क अवाढव्य ध्यानस्थ बुद्ध शिल्प मिळाले. त्याची अवस्था मात्र खूप खराब होती. शिल्पा […]
जगभरातील बुद्ध धम्म
रेकी म्हणजे काय? ‘रेकी’ चा शोध कसा लागला?
रेकी म्हणजे जादू नाही, ती तंत्र नव्हे, मंत्र नव्हे किंवा काळी विद्या नव्हे. संमोहन शक्ती नव्हे, परसंमोहन नव्हे, ना कोणी पंथ, ना कोणता धर्म, ती केवळ एक योग-उपचार विधी आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ‘मनाच्या स्वास्थाबरोबरच शरीरस्वास्थालाही बरेच महत्त्व दिले गेले होते. मनाचे स्वास्थ्य उत्तम राखण्यास आणि मनाची शक्ती प्राप्त करावयास शरीराचे व्याधिमुक्त होणे अनिवार्य असते. […]
जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे? कन्फुशियसने हे उत्तर दिले
अनेक चिनी पौराणिक कथांतून ‘पश्चिम स्वर्गा’चे वर्णन वाचावयास मिळते. त्या स्वर्गात सर्वत्र सुख आणि शांती आहे. तेथील सर्व वस्तू सोन्या-रूप्याने आणि मौल्यवान जड जवाहिरांनी सुशोभित केलेल्या आहेत. तेथील निर्झर स्वच्छ पाण्याचे असून ते सोनेरी वाळूवरून वाहतात. तलावात सर्वत्र कमळांची फुले आहेत. आजूबाजूच्या पाऊलवाटा आल्हादकारक आहेत. तेथे कर्णमधूर संगीत नेहमी ऐकू येते आणि दिवसातून तीनदा फुलांचा […]
या देशातून बुद्ध धम्म लुप्त झाला होता; पण आज दुसऱ्या क्रमांकाचा धर्म
चौदाव्या शतकापर्यंत मलेशिया एक बौद्ध राष्ट्र होते. जेव्हा इंडोनेशियामध्ये राजा श्री विजया यांची सत्ता मजबूत होती. तेव्हा मलायकाच्या सुल्तानाने इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर सर्व राष्ट्र एक मुस्लिम राष्ट्र बनले. सहाशे वर्षांत बुद्ध धम्माचे नाव सुद्धा या देशातून लुप्त झाले. असे असले तरी, एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा चिनी लोक येथे स्थलांतरीत […]
जर चिनी लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारला नसता तर…?
बुद्धधम्म फार पूर्वीपासून आशिया खंडातील लोकांच्या संस्कृतीला वळण (आकार) देणारी महत्त्वपूर्ण शक्ती राहीलेली आहे. उदाहरणार्थ, भारतातील जैन धर्म किंवा ब्राह्मण धर्म न स्वीकारता चीनमधील लोकांनी बुद्धधम्म का स्वीकारला असेल ? चीनमध्ये त्यांना त्यांचे स्वत:चे रीतिरिवाज होते. मात्र ते त्यात समाधानी नव्हते. अस्तित्वासंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती परंतु त्यावेळी चीनमध्ये जे काही प्रचलित धर्म […]
अबब…या देशात दोन हजार ३०० लेण्या आणि एक लाख १० हजार बौद्ध मूर्ती
चीन मधील हेनान प्रांताच्या लुओयांगच्या प्राचीन राजधानीच्या दक्षिणेकडे वाई नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोंगमेन ग्रोट्टोजमध्ये १ किमी लांबीच्या खडकाळ खडकामध्ये कोरलेल्या २,३०० बौद्ध लेणी आहेत. यामध्ये सुमारे १ लाख १० हजार बौद्ध पुरातन मूर्ती, ६० स्तूप आणि २,८०० शिलालेख आहेत. जेव्हा उत्तर वेई राजवंश आणि ताँग राजवंश यांची सत्ता असताना त्याकाळी लुओयांग राजधानी होती. पाचव्या […]
या लेणींमध्ये बौद्ध कलांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण
हजार बुद्ध ग्रोटो किंवा हजारों बुद्धांच्या लेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोगावो बौद्ध लेणी चीन देशातील सिल्क रोडवरील धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान आहे . डूहुआंगच्या मध्यभागी २५ किमी दक्षिणेस ४९२ बौद्ध विहारांची एक प्रणाली आहे. या मोगावो बौद्ध लेणी चीन मधील गान्सू प्रांतात आहेत. या बौद्ध लेणींचा उल्लेख डुनहुंग लेणी म्हणून देखील ओळखले जाते. तथापि, या […]
इतिहासकार आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ या बौद्ध स्थळाचा आजही अभ्यास करतात
मेस आयनाक म्हणजे “तांब्याचा थोडासा स्त्रोत”, किंवा मिस-आयनाक देखील म्हटले जाते. हे अफगाणिस्तानातील काबूल पासून ४० किमी दक्षिणपूर्व अंतरावर आहे. लॉगर प्रांत म्हणून ओळखले जाते. मेस आयनकमध्ये अफगाणिस्तानातील सर्वात मोठा तांब्याच्या धातूचा साठा आहे. तसेच ४०० बुद्ध मूर्ती, स्तूप आणि ४० हेक्टर (१०० एकर) मध्ये मठ परिसर असलेला प्राचीन बौद्ध अवशेषांचा यात समावेश आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना […]
या देशात सर्वात उंच बुद्धाची एकाष्म शिल्प मूर्ती
चीन देशातील लेशानमध्ये गौतम बुद्धांचा ७१ मीटर म्हणजे २३३ फूट उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा असून या मूर्तीचे सर्वात लहान बोट एवढे मोठे आहे की दोन माणसं त्यावर आरामात बसू शकतात. या मूर्तीत भगवान बुद्ध गंभीर मुद्रेत दिसतात. बुद्धांचा हात आपल्या गुडघ्यावर आणि ते नदीकडे एकसारखे टक लावून […]