बातम्या

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान मोदी म्हणाले… आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला

आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे. यामुळेच आमच्या आवाजात दहशतवादाविरोधात जगाला सावध करण्याचे गांभीर्य आहे. याचबरोबर दहशतवादाविरोधातला संताप देखील आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७४ व्या सत्रात ते बोलत होते. India's contribution […]

बातम्या

‘दलित’ शब्द होणार हद्दपार! ‘अनुसूचित जाती’ किंवा ‘नव बौद्ध’ वापरण्याचे आदेश

दलित’ हा शब्द शासकीय कामकाजात वापरण्यावरून अनेकवेळा प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. उच्च न्यायालयांनी टीका, टिपण्या, सूचना जाहीर केल्या होत्या त्याचा आधार घेऊन राज्यशासनाने विविध विभागांच्या योजना, शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचनांमध्ये ‘दलित’ शब्द वापरण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी ‘अनुसूचित जाती’ किंवा ‘नव बौद्ध’ असा शब्द वापरण्याचे आदेश देण्यात आले असून तसं परिपत्रकही महाराष्ट्र शासनाने […]

बातम्या

‘नव नालंदा महाविहार’ विद्यापीठाचे कार्य; बिहार मधील बौद्ध अवशेषांचा शोध आणि लोकांमध्ये जागृती!

बिहारमध्ये अनेक गावात अजूनही ठळकपणे बौद्ध अवशेष प्राप्त होत आहेत. यातील असंख्य अवशेषांची अद्यापही परिपूर्ण नोंद घेतलेली नाही आणि जगालाही याची माहिती नाही. यासाठी ‘नवं नालंदा महाविहार’ विद्यापीठाने पुढाकार घेऊन गावोगावी पडून असलेल्या बौद्ध अवशेषांची नोंद करून, त्यांचे फोटो काढून रेकॉर्ड तयार करणे चालू केले आहे. अलीकडेच बुद्धगया येथून पूर्वेकडे वीस किलोमीटर अंतरावरील एका खेड्यात […]

बातम्या

राम मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना १२ व्या शतकातील बुद्ध मूर्ती सापडली

विजयवाडा: आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील वयुयुरू तालुक्यातील मेदुरू गावात राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करताना गुरुवारी ‘ध्यानमुद्रेतली’ भगवान बुद्धांची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती सापडली आहे. याबाबत ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक केंद्र (सीसीव्हीए) विजयवाडा आणि अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.शिवनागी रेड्डी यांनी हेरिटेज जनजागृती मोहिमेच्या ‘पुरातन वारसा जतन’ चा भाग म्हणून […]

बातम्या

ऐतिहासिक ‘पेगॅसस’ एडिशनच्या बुलेटला लाजवेल अशी मॉडिफाइड ‘भीमा कोरेगाव’ एडिशन

‘पेगॅसस’ हि दुसऱ्या महायुद्धात ‘पेगॅसस पॅराशुट रेजिमेंट’ होती. त्यांच्या शौर्याच्या स्मरणात रॉयल एनफिल्डने ‘पेगॅसस’ हे बुलेटचे लिमिटेड एडिशन तयार केले होते. त्यावर विशेष लोगो लावण्यात आले होते. त्याच प्रकारे भीमा कोरेगावच्या शौर्याच्या स्मरणात नांदेडचे प्रसिद्ध आर्टिस्ट विजय रणवीर यांनी आपल्या बुलेटवर ‘पेगॅसस’ स्टाईलने १ जानेवारी १८१८ चा विशेष लोगो. त्यासोबतच महार रेजिमेंटच्या लोगो लावून ‘पेगॅसस’ […]

बातम्या

१९६१ साली चोरीला गेली ब्रॉंझची बुद्धमूर्ती ५८ वर्षांनी मिळाली

पुरातन मौल्यवान वस्तूमध्ये सर्वात जास्त तस्करी ही बुद्धमूर्तींची होते. पाकिस्तान देशाचा यामध्ये पहिला नंबर लागतो. पाकिस्तान मधील असंख्य स्तूप, विहारे व संघाराम यांच्या बेकायदेशीर उत्खननात सापडलेल्या अगणित गांधार शैलीतील मूर्त्यांची तस्करी झालेली आहे. पाश्चात्य देशांत दगडातील कोरीव मूर्त्यांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे त्यांना भरमसाठ किंमत मिळते. भारतातील नालंदा म्युझियम मधील बाराव्या शतकातील ब्रॉंझची बुद्धमूर्ती […]

बातम्या

आधुनिक एलइडी लाईटिंगने महाबोधी विहार उजळणार

बोधगया येथील बौद्ध जगताचे मोठे पवित्र स्थळ महाबोधी विहार लवकरच आधुनिक एलइडी लाईटिंग सिस्टीमने सुशोभित होऊन उजळण्यात येणार आहे. या नवीन लाईटिंग सिस्टिममुळे विहाराचा प्रत्येक कोपरा न कोपरा, घुमट, प्रवेशद्वार, दर्शनी भाग प्रकाशीत होणार आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय मानकानुसार सुरक्षा व गुणवत्ता राखून करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टला ‘Lighting the Mahabodhi’ असे नाव दिले गेले […]