Uncategorized

दीक्षा सोहळ्याचे साक्षीदार, चंद्रपूरचे भूषण इतिहास संशोधक : टी टी जुल्मे.

टी टी जुल्मे हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रख्यात नाव. एवढं मोठं नाव की ज्यांना चंद्रपूर भूषण म्हणावं.ते चंदपूरचे भूषणच होते.मग तसा पुरस्कार कोणी देवो अथवा न देवो किंवा त्यांच्या एवढ्या उंचीच्या व्यक्तीची एखादे विद्यापीठ दखल घेवो अथवा न घेवो,टी.टी.जुल्मे हे निष्ठावंत तसेच अखंड साधना करणारे इतिहास संशोधक होते. या इतिहास संशोधकाने पतित्यसमुत्पाद,गोंडवनातील ऐतिहासिक मूलचेरा व […]