व्हिडिओ

जय भीम शब्दाची ताकद पहा! ६५ वर्षीय आजीने काय केले?

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज विद्यापीठातील महोत्सवात लाठी-काठी प्रकारात अकोला जिल्ह्यातील चान्नी चतारी या गावच्या सत्यशीला वासुदेव सोनोने या सादरीकरण करतायत. का तर तिन्ही मुलं या विद्यापीठात शिकली म्हणून… पहा या ६५ वर्षीय आजींचा उत्साह.