लेणी

महाराष्ट्रात या ठिकाणी २००० वर्षे प्राचीन बौद्ध लेण्या

जुन्नरच्या परिसरात जवळ जवळ ४०० बौद्ध लेणी आहेत. ती इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून इसवी सनानंतर तिसऱ्या शतकापर्यंत खोदली गेली असली पाहीजेत. इसवी सनानंतर तिसऱ्या शतकानंतर तेथे लेणी खोदण्याचे काम झालेले दिसत नाही. बहुतेक लेणी अत्यंत साधी असून एकेका खोलीची भिक्खूगृहे आहेत. जुन्नर पासून पाच किलोमीटर अंतरावर लेण्याद्री बौद्ध लेणी आहेत. या बौद्ध लेणी २००० वर्षे […]