ब्लॉग

अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांतील नायक

अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठ काम केलं आहे. अण्णाभाऊ यांनी तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ साठे यांनी १९४२ मध्ये ‘वारणेच्या खोऱ्यात’ ही पहिली कादंबरी लिहून आपल्या कादंबरी लेखनाची जोरकस सुरवात केली. पुढे ते सातत्याने लिहित राहिले. अण्णाभाऊ जातीय, वर्गीय, हितसंबंधाच्या पूर्णतः विरोधात होते. त्यांनी बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुता या विचारधारेवर आधारित […]