बुद्ध तत्वज्ञान

अशांत आहात? सुखाचा मार्ग पाहिजे? तर बुद्धाचा हा संदेश वाचलाच पाहिजे!

अत्त दिप भव! हे वाक्य किती लहान आहे. पण जेवढे ते लहान आहे तेवढाच त्यातील अर्थ संदर्भ महान आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे तो सार आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत मुख्य विचार आहे. कारण सुख दुःख यश अपयशाचे मुळ मन आहे व ते चुकीच्या संस्कारामुळे, सवयीमुळे मलीन बनले आहे. ते मन प्रत्येकाचे त्याचे स्वतःचे आहे. त्या मनावर इतरांचे […]