इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ८

अनागरिक धम्मपालांनी टाकलेली कोर्ट केस ८ एप्रिल १८९५ रोजी सुनावणीला आली. ही केस बरीच चालली व अनेक लोकांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. काही प्रमुख साक्षीदार आणि त्यांची साक्ष अशी: बिपीन बिहारी बॅनर्जी, महाबोधी महाविहाराचे मुख्य संरक्षक – या महाविहारात कोणी हिंदू पूजा करत नाही. मीही शक्यतो महाविहारात जात नाही कारण मी हिंदू आहे आणि माझा धर्म […]

इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ७

१८९१ ते १८९३ या काळात अनागरिक धम्मपाल यांनी जवळपास सात वेळा महाबोधी महाविहाराला भेट दिली. याच काळात ते बौद्ध धम्मावरील व्याख्यानासाठी आणि महाबोधी महाविहाराच्या प्रसारासाठी त्यांची जगभ्रमंती देखील चालू होती. त्यांनी अनेक वेळा महंत गिरी यांना विनवणी केली कि महाबोधी परिसर त्यांनी सोडून जावा. ही बौद्धांची जागा असून तेथे शैव पंथाचे काहीच नाही व त्यांनी […]