इतिहास

शिकागो येथील १८९३ च्या विश्वधर्म परिषदेत अनागारिक धम्मपाल यांच्या भाषणाचा प्रभाव

२ सप्टेंबर १८९३ ला त्यांचे जहाज न्यूयॉर्कला पोहोचले. तेव्हा धम्मपालांचे भव्य स्वागत तेथील थियाॅसाॅफिस्टांनी केले. २७ वर्षांचा हा तरूण इतका विद्वान कसा? याचे अनेकांना आश्चर्य वाटले. शेवटी ६ सप्टेंबर १८९३ ला धम्मपाल शिकागो येथे पोहोचले. परिषदेला ४-५ दिवसांचा अवधी असल्यामुळे त्यांचे विचार ऐकण्याची तेथील जनतेला उत्सुकता होती. काही लोकांनी ‘युनिटेरियल चर्च’ मध्ये त्यांचे स्वागत करावयाचे […]

ब्लॉग

२९ एप्रिल – अनागारिक धम्मपाल यांचा ८५ वा स्मृतिदिन

१७ सप्टेंबर १८६४ मध्ये श्रीलंकेत जन्मलेले डॉन डेविड हेववितरने यांनी वयाच्या १६व्या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि गृहस्थ न होता, बौद्ध धम्माचा प्रसार करणार असा निर्धार केला. त्यामुळे त्यांना अनागरिक धम्मपाल या नावाने नंतर जग ओळखू लागले. वयाच्या २५व्या वर्षी ते भारतात आले आणि येथील बौद्ध स्थळांना भेट देत असताना ते बुद्धगया येथील महाबोधी […]