बातम्या

SC-ST च्या पदोन्नती आरक्षणाची बाजू सरकार लावून धरणार का?

नागपूर : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातील याचिकेची येत्या 21 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एका मंत्रिगटाची स्थापना करावी, अशी मागणी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे फोरमचे संस्थापक अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मागासवर्गीयांच्या हिताचे […]

बातम्या

अनुसूचित जाती समाजातील तुषार कुमार सिंग सीबीएसई १२ वी परीक्षेत देशात पहिला

देशात सध्या आरक्षणावरून अनुसूचित जातीच्या समाजाला टोमणे मारणाऱ्या तथाकथित मेरिटधारी लोकांसाठी ह्या वर्षीचा सीबीएसई १२ वीचा निकाल धक्का देणारा ठरला आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरातील अनुसूचित जाती समाजातील तुषार कुमार सिंग याने सीबीएसई १२ वी परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवून १०० टक्के मिळविले आहेत. त्याचे आईवडील दोघेही प्रोफेसर असून संपूर्ण कुटुंब आंबेडकरी विचारधारेचे आहे. तुषारने दोन […]

बातम्या

‘दलित’ शब्द होणार हद्दपार! ‘अनुसूचित जाती’ किंवा ‘नव बौद्ध’ वापरण्याचे आदेश

दलित’ हा शब्द शासकीय कामकाजात वापरण्यावरून अनेकवेळा प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. उच्च न्यायालयांनी टीका, टिपण्या, सूचना जाहीर केल्या होत्या त्याचा आधार घेऊन राज्यशासनाने विविध विभागांच्या योजना, शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचनांमध्ये ‘दलित’ शब्द वापरण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी ‘अनुसूचित जाती’ किंवा ‘नव बौद्ध’ असा शब्द वापरण्याचे आदेश देण्यात आले असून तसं परिपत्रकही महाराष्ट्र शासनाने […]