बुद्ध तत्वज्ञान

अपमान करणाऱ्या लोकांना तथागतांनी दिलेले उत्तर…

एकदा असं झाले.. एका गावात तथागत बुद्धाचा काही लोकांनी अपमान केला. त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. बुद्धाने सर्वकाही शांतपणे ऐकले, तदनंतर त्यांना म्हणाले ‘तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का? कारण मी घाईत आहे. दुसऱ्या गावाला मला पोहचायचे आहे. तीथं लोक माझी वाट पाहत असतील. त्यांना मी वेळ दिली आहे. तुम्हाला अजुन काही सांगायचे असेल तर मी […]

बुद्ध तत्वज्ञान

अपमान करून माफी मागणाऱ्या व्यक्तीला बुद्ध काय म्हणाले? वाचा!

एकदा असं घडलं…एका माणसाने तथागत बुद्धाला शिव्या देत खूपच अपमान केला. तथागताने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं. दुसर्‍या दिवशी मात्र त्या माणसाला आपल्या कृतीचे, बोलण्याचे वाईट वाटले. त्याला त्याबद्दल दुःख झाले. तो तथागत बुद्धाकडे येऊन क्षमा मागू लागला. तेंव्हा तथागत बुद्ध म्हणाले, ‘ते सर्व विसर, ज्याचा तू अपमान काल केलास तो माणूस आज मी राहिलो नाही […]