जगभरातील बुद्ध धम्म

बिमारन स्तूपातील सुवर्ण रक्षापात्र

ब्रिटिशांच्या काळात भारतामध्ये अनेक ठिकाणी उत्खनन कार्य करण्यात आले आणि विस्मरणात गेलेल्या बौद्ध संस्कृतीचे अवशेष शोधून बाहेर काढण्यात आले. जिथेजिथे पुरातन स्थळी टेकडी किंवा मातीचा व विटांचा ढिगारा दिसला तेथेतेथे उत्खनन केले गेले आणि तेथील स्तूपामधून दगडी मंजुषा व त्यामधील रक्षापात्रे बाहेर काढण्यात आली. बहुतेक स्तुपाचे ठिकाणी ब्रॉन्झ धातूंची रक्षापात्रे प्राप्त झालेली आहेत. काही ठिकाणी […]

इतिहास

१४०० वर्षांपूर्वी नोंद केलेली ही ‘बुद्ध’मूर्ती सापडली तर जगातली सर्वात मोठी ‘बुद्ध’मूर्ती असेल

धम्मचक्र टीम: अफगाणिस्तान मधील बामियान शहराजवळ चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या. या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे. मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या जिहादी संस्था तालिबानच्या मुल्ला मोहम्मद उमरच्या सांगण्यावर या मूर्त्या डायनामाइटने उडवल्या गेल्या. ताज्या इतिहासातील सर्वात मोठे शोकांतिक उदाहरण म्हणजे या विशाल बुद्ध मूर्तींचा नाश करण्याचा […]

जगभरातील बुद्ध धम्म

इतिहासकार आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ या बौद्ध स्थळाचा आजही अभ्यास करतात

मेस आयनाक म्हणजे “तांब्याचा थोडासा स्त्रोत”, किंवा मिस-आयनाक देखील म्हटले जाते. हे अफगाणिस्तानातील काबूल पासून ४० किमी दक्षिणपूर्व अंतरावर आहे. लॉगर प्रांत म्हणून ओळखले जाते. मेस आयनकमध्ये अफगाणिस्तानातील सर्वात मोठा तांब्याच्या धातूचा साठा आहे. तसेच ४०० बुद्ध मूर्ती, स्तूप आणि ४० हेक्टर (१०० एकर) मध्ये मठ परिसर असलेला प्राचीन बौद्ध अवशेषांचा यात समावेश आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना […]