ब्लॉग

बौद्ध धम्माची प्राचीन स्थळे हाच भारताचा खरा वारसा

श्रीलंकेतील अभयागिरी हा एक पुरातन स्तुप आहे. ३ वर्षापूर्वी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. ३१ जुलै २०१५ रोजी श्रीलंकेचे अध्यक्ष सिरीसेना यांनी बुद्ध वंदना म्हणून या नूतनीकरण केलेल्या अभयागिरी स्तुपाचे उदघाटन केले. या उदघाटनाला १००० च्यावर पाहुणे, २५० भिक्खू आणि ५० भिक्खुणी यांना आमंत्रित करण्यात आले होते. जर श्रीलंका देश त्यांच्या जुन्या स्तूपांचे नूतनीकरण करून धम्म […]