इतिहास

बुद्धमूर्ती अस्तित्वात येण्याअगोदरची स्तुपावरील शिल्पकला

“जगात जागोजागी आढळून येणारे बुद्धरूप हे सर्वप्रथम बौद्ध धम्मानुयायी कुषाण सम्राट कनिष्क याच्या काळात तयार झाले. तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५०० वर्षांनंतर इ.स.च्या पहिल्या शतकात कनिष्काच्या राजदरबारी असलेला ग्रीक शिल्पकार एंजेशीलॉस याने ग्रीक देवता “अपोलो” च्या शिल्पावरुन प्रेरित होऊन विश्वातील पहिले बुद्धरूप ( बुद्धमूर्ती ) तयार केले. त्यानंतरच्या कालखंडात जंबुद्वीपामध्ये, व जंबुद्वीपाबाहेरही अनेक बौद्ध लेण्यांमध्ये, अनेक […]