इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०७ – अमलूकदारा स्तूप, जंबिल, रोखरी आणि फिझाघाट

अमलूकदारा स्तूप:- पाकिस्तानातील निसर्गरम्य स्वात खोऱ्यात हा दहाव्या शतकातील उत्कृष्ट गांधार शैलीचा नमुना असलेला स्तूप आहे. हंगेरीयन-ब्रिटिश पुरातत्ववेत्ता सर ऑरेंल स्टेन याने हा स्तूप १९२६ मध्ये शोधला. १९७० च्या दशकात इटालियन पुरातत्ववेत्ता डोमोनिको याने येथे उत्खनन केले. २०१२ मध्ये परत येथे उत्खनन झाले आणि स्तूपाच्या एका बाजूस जमिनीत असलेल्या पायऱ्यांचा शोध लागला.स्तूपाच्या आजूबाजूकडील पर्वत शिखरांवर […]