बातम्या

राम मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना १२ व्या शतकातील बुद्ध मूर्ती सापडली

विजयवाडा: आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील वयुयुरू तालुक्यातील मेदुरू गावात राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करताना गुरुवारी ‘ध्यानमुद्रेतली’ भगवान बुद्धांची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती सापडली आहे. याबाबत ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक केंद्र (सीसीव्हीए) विजयवाडा आणि अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.शिवनागी रेड्डी यांनी हेरिटेज जनजागृती मोहिमेच्या ‘पुरातन वारसा जतन’ चा भाग म्हणून […]