जगभरातील बुद्ध धम्म

अमेरिका-युरोपातील लोक बुद्ध धम्माकडे आकर्षित होण्यामागचे ‘हे’ तीन प्रमुख कारणे

भगवान बुद्धाचे व्यक्तिमत्वच असे होते की, लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होत असत. बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी कल्याणकारी धम्माचा प्रसार करा असा आदेश दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी भिक्खूंना दिला होता. आशिया खंडात बुद्ध धम्म फार झपाट्याने प्रसार झाला. आशिया खंडातील सर्वच देशांत बुद्धधम्माला राजाश्रय मिळाला. त्याचे मुख्य कारण म्हणजे जगातील निरनिराळ्या लोकांच्या पारंपरिक चालीरीतीत […]