बातम्या

भीमा कोरेगावच्या लढाईवर हिंदी चित्रपट बनणार; अर्जुन रामपाल महार योद्धा होणार?

१ जानेवारी १८१८ साली महार सैनिक आणि पेशव्यांमध्ये झालेल्या भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईवर लवकरच हिंदी चित्रपट येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपट बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अर्जुन रामपाल हा महार योद्धाची भूमिका साकारणार आहे. ऑनलाईन माध्यमांच्या वृत्तानुसार या चित्रपटाचे नाव ‘द बैटल ऑफ भीमा कोरेगांव’ असे आहे. हा चित्रपट ब्रिटिश महार सैनिक आणि पेशवा बाजीराव द्वितीय […]