बातम्या

बिहारमध्ये पहाडावर मिळाली बौद्ध मॉनेस्ट्री; बुद्धमूर्ती आणि मातीची असंख्य भांडी प्राप्त

भारतात बिहार राज्यातील गंगेच्या खोऱ्यात लखीसराई जिल्ह्यामधील लाल पहाडावर नुकतेच बौध्द मॉनेस्ट्रीचे अवशेष सापडले. बिहार विरासत विकास समिती आणि विश्व-भारती विद्यापीठ, शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल यांनी संयुक्तपणे राबविलेल्या उत्खनन कामामधून हे मोठे बौद्ध संघाराम उजेडात आले आहे. या टेकडीखाली वसाहत आहे, परंतु आजपर्यंत डोंगरावर कुणीही लक्ष दिले नव्हते. मात्र डिसेंबर २०१६ मध्ये इथल्या जयानगर भागात अल्लाउद्दीन […]