ब्लॉग

आद्य महाकवी किंवा कविकुलगुरू कोण – अश्वघोष कि कालिदास?

बौद्ध आचार्य अश्वघोष यांचा जन्म इ.स. ७८ साली साकेत मध्ये झाला. एक महान बौद्ध आचार्य म्हणून लौकिक मिळवलेले अश्वघोष संस्कृत भाषेतील एक प्रतिभासंपन्न आद्य कवी व नाटककार होते. अश्वघोषांनी सर्वात पहिल्यांदा भारतीय साहित्यात “काव्य” प्रकार आणला. “बुद्धचरितम्” हे त्यांचे सर्वोत्कृष्ट संस्कृत काव्य होय जे २८ सर्गांचे होते मात्र त्याचे फक्त १४ सर्ग अस्तित्वात आहेत. यातील […]