ब्लॉग

अजिंठ्याचा वारसा निजामांनी जपला…

आज जगप्रसिद्ध अजिंठा लेणी भारताच्या सांस्कृतिक-कला विभागातील अमूल्य रचना आणि ठेवा आहे. हा अमूल्य वारसा जपण्यासाठी तत्कालीन निजाम सरकारने जी कार्यतत्परता, जिज्ञासा आणि इच्छाशक्ति दर्शविली, त्यामुळेच हा अमूल्य ठेवा विश्वपटलावर विराजमान आहे. अजिंठा नगरीला सांस्कृतिक केंद्र बनविण्यासाठी निजाम सरकार ने खुप मोठे प्रयत्न केले. तेथील कलाकृतिला मुळ स्वरुपात आणून निजाम सरकार थांबले नाही, तर काळाच्या […]

इतिहास

आंध्रप्रदेश मधील बौद्ध संस्कृतीचे श्रीकाकुलम

‘श्रीकाकुलम’ हा आंध्रप्रदेश राज्यातील जिल्हा असून एक मोठे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या दीड लाख होती. येथे शालिहूंदम, कलिंगपट्टनम, डब्बका वानी पेटा, नागरी पेटा, जागति मेता अशी प्राचीन बौद्ध संस्कृतीची ठिकाणे आहेत. शालिहूंदम येथे स्तूप आणि चैत्यगृह यांचे अवशेष आहेत. तसेच वोटीव स्तुप आणि शिलालेख सुद्धा येथे आढळले आहेत. येथील म्युझियममध्ये डोकावल्यास बौद्ध […]

इतिहास

बुद्धमूर्ती अस्तित्वात येण्याअगोदरची स्तुपावरील शिल्पकला

“जगात जागोजागी आढळून येणारे बुद्धरूप हे सर्वप्रथम बौद्ध धम्मानुयायी कुषाण सम्राट कनिष्क याच्या काळात तयार झाले. तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५०० वर्षांनंतर इ.स.च्या पहिल्या शतकात कनिष्काच्या राजदरबारी असलेला ग्रीक शिल्पकार एंजेशीलॉस याने ग्रीक देवता “अपोलो” च्या शिल्पावरुन प्रेरित होऊन विश्वातील पहिले बुद्धरूप ( बुद्धमूर्ती ) तयार केले. त्यानंतरच्या कालखंडात जंबुद्वीपामध्ये, व जंबुद्वीपाबाहेरही अनेक बौद्ध लेण्यांमध्ये, अनेक […]

लेणी

आंध्रप्रदेशातील बेलम गुहेत बौद्ध भिक्खू दीड-दोन हजार वर्षांपूर्वी वास्तव्यास होते

आंध्रप्रदेश मध्ये १८८४ साली ब्रिटिश सर्वेअर रॉबर्ट ब्रूस फुट याने कुर्नूल जिल्ह्यामध्ये बेलम गावाजवळ डोंगराळ प्रदेशात एक गुहा शोधली. ही गुहा जवळ जवळ ३२२९ मीटर लांब आहे. त्यानंतर शंभर वर्षे या गुहेकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र १९८२ ते १९८४ मध्ये जर्मनी वरून गुहांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या ( Speleologist ) टीमने या गुहेचे संपुर्ण सर्वेक्षण […]