ब्लॉग

लोककलेतील प्रबोधनाचा पाईक : विठ्ठल उमप

लोककलाकार विठ्ठल उमप यांनी लोककलेतील नृत्य आणि सादरीकरणासह गायकीचे विविध प्रकार अतिशय उच्च दर्जाचे सादर करुन मराठी माणसांच्या मनावर राज्य केलं. उमपांनी अनेक कोळी गीतं आणि भीम गीतं रचली आणि ती अतिशय उत्तमपणे गायलीही. त्यांनी लिहिलेल्या “जांभूळ आख्यान” या लोकनाटयानं अनेकांना भूरळं घातली होती. त्याचे प्रयोग देशभर अन् विदेशातही झाले. सुमारे 500 च्या वर या […]