ब्लॉग

ज्येष्ठ पौर्णिमा विशेष : भारत-श्रीलंका बौद्धधम्म संबंधांमध्ये आगरी कोळी समाज एक ऐतिहासिक दुवा

आज ऐतिहासिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला बुद्धीस्ट देशांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की सम्राट अशोकाची मुलं संघमित्रा आणि महेंद्रा हे नालासोपारा ज्याचं पहिलं नाव सोपारक होतं ते सम्राट अशोकाच्या काळात खूप नावाजलेलं बंदर होतं आणि इथूनच आगरी, कोळी, भंडारी, हे बोट, जहाज चालवणारी लोकं ह्या बंदरावर खूप मोठा व्यापार करीत. […]