इतिहास

अद्वितीय शिष्य आनंद; बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान जाणून घ्या!

या जगात असंख्य गुरू होऊन गेले पण भगवान बुद्धांसारखे गुरु या जगात झालेले नाहीत. तसेच अनेक गुरूंचे अनेक शिष्य होऊन गेले परंतु आनंद सारखा बुद्धांचा शिष्य या जगामध्ये झालेला नाही. बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान अद्वितीय आहे. तो होता म्हणून पहिली धर्मसंगिती यशस्वी झाली आणि बुद्धवचने सुरक्षित झाली. तो होता म्हणून स्रियांना संघात प्रवेश मिळाला. तो […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धाने आनंदला दिलेले हे उत्तर खूप महत्वाचे होते…

तथागत बुद्ध व आनंद एका जंगलातून चालले होते. ग्रीष्म ॠतु होता. झाडांच्या पानांनी जमीन गच्च भरली होती. पानझडी होती. आनंद म्हणाला, ‘तथागत तुम्ही जे जे जाणता ते सर्व काही आम्हांस सांगितले आहे ना? संपूर्ण उपदेश, संपूर्ण धम्म आम्हास सांगितला आहे ना? काही राखून तर ठेवले नाही ना? बुद्धांनी मुठभर पाचोळा हातात घेतला व म्हणाले, ‘आनंद, […]