इतिहास

भगवान बुद्धांचा सतरावा वर्षावास, राजगृह – भाग – १९

आलवी (आलवी हे आत्ताचे कानपूर जिल्ह्यातील, बिलहौर शहरा जवळील अरौल किंवा अरुल गांव) येथील सोळावा वर्षावास संपल्या नंतर भ. बुद्ध राजगृहाला पोहचले. तेथे सतराव्या वर्षावास वेळुवनात आणि गृध्रकूट पर्वतावर व्यतीत करण्यासाठी बुद्ध पोहचले होते. त्यांच्या मागच्या वर्षावासाच्या काळात एक गरीब शेतकरी त्यांची देशना ऐकू शकला नव्हता कारण तो दुसऱ्या गावी गेला होता. तो स्वतःला कमनशिबी […]