बातम्या

‘राजगृह’ हे आंबेडकरी जनतेचचं नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर मंगळवारी (ता. ०७) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात आंबेडकर अनुयायांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजगृहावर अज्ञातांकडून नासधूस प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया : राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला […]

बातम्या

बुद्धाच्या ज्ञानाची आज जगाला नितांत गरज – -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच तथागतांना त्रिवार वंदन करून आपल्या शुभेच्छा संदेश दिला आहे. काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात? तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा, समतेचा मार्ग दाखवला. आजच्या बुद्ध पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. तथागतांना जगाच्या दुःखाच्या मुळाचे व […]