ब्लॉग

पत्र चाळणारा कारकून ते बातमीदार आणि एनडीटीव्हीचा संपादक; जिद्दीने भरलेला प्रवास

बिहारच्या मोतिहारीतून आलेला रविशकुमार नावाचा युवक नोकरीच्या निमित्ताने एनडीटीव्हीत जॉईन झाला तेव्हा त्याचं काम होतं चॅनेलच्या ऑफिसात येणारी पत्रे तपासणं. योग्य त्या पत्रांना उत्तरे देणे, टिका केलेल्या पत्रांना आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम होतं. कॉर्पोरेट पत्रकारितेचा गंध नसलेल्या या युवकाला त्या कार्यालयातल्या आपल्या बॉसेसचं तापट वागणं, आरडाओरडा करत काम करणं, प्रचंड इंग्राजळलेलं वातावरण नवीन […]