जगभरातील बुद्ध धम्म

पाचूची मौल्यवान बुद्धमूर्ती ऑस्ट्रेलिया देशाची शान होणार

ऑस्ट्रेलियामध्ये मेलबोर्न पासून १६० कि.मी. अंतरावर बेंडिगो शहराजवळ महाकाय स्तुप उभारण्याचे काम चालू आहे. हा स्तुप तिबेट मधील १५ व्या शतकातील ‘ग्यानटसे’ स्तुपाची प्रतिकृती आहे. या स्तूपाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याची उंची ५० मी. असेल. या स्तुपातील मुख्य बुद्धमूर्ती ही २००३साली व्हॅनकुअर ( कॅनडा ) येथील खाणीत सापडलेल्या अखंड जेड (हिरवा मौल्यवान दगड) पासून एका […]