ब्लॉग

बाबासाहेबांची जिवंत स्मारके आता तरी जपणार की नाही?

आजच्या (२५ मे) औरंगाबाद ‘सकाळ’ मध्ये एक वृत्त वाचले. 23 ऑगस्ट १९५८ रोजी औरंगाबाद येथील नागसेन परिसरात उभारावयाच्या मिलिंद रंगमंदिराच्या पायाभरणी समारंभास भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांनी पायाभरणी करतांना जी करनी(थापी) वापरली, ज्यावर त्या घटनेची माहिती कोरली आहे, ही थापी म्हणे जुन्या कचऱ्यात होती. जुना कचरा काढतांना ती सापडली म्हणे. ती […]

बातम्या

औरंगाबाद शहरात जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या निमित्ताने रविवारी समता वाहन फेरी

औरंगाबाद: जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या निमित्ताने शुक्रवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात धम्मसेवकांची बैठक घेण्यात आली. रविवारी (दि.17) शहरातून निघणाऱ्या समता वाहन फेरीत सहभागी होतांना दुचाकी स्वारांनी पांढरे वस्त्र व हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन डाॅ.अरविंद गायकवाड यांनी केले. या बैठकीस हजाराहून अधिक धम्मसेवक उपस्थित होते. मंचावर प्राचार्य किशोर साळवे, डाॅ. वाल्मिक सरवदे, […]

ब्लॉग

औरंगाबाद येथील जागतिक धम्म परिषदेने धम्मचक्राला गती मिळेल…

ऑल इंडिया भिक्खू संघाच्या वतीने व प्रशासकीय अधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे (आयएएस) आणि उपासिका रोजाना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकाराने जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदाच एवढी मोठी धम्मपरिषद होत असल्यामुळे तेथील बौद्ध समाजात उत्साह भरून राहिला आहे. या परिषदेसाठी जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू दलाई लामा तसेच श्रीलंका येथील पूज्य भन्तेजी […]

बातम्या

औरंगाबाद (चौका) येथील ऐतिहासिक ‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’चे साक्षीदार व्हा!

‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’ ही एक मोठी धर्मपरिषद असून तिचा उद्देश चित्त एकाग्रता, करुणा आणि शांती ही भगवान बुद्धांची शिकवण जगभर पसरवणे हा आहे. ही परिषद ऐतिहासिक अशा औरंगाबाद शहरात भारतीय भिक्खू संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. तसेच ही परिषद श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेर आणि आदरणीय गुरुवर्य दलाई […]

ब्लॉग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाड्याच्या शिक्षणातील योगदान

‘‘औरंगाबादचे कॉलेज मला एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. यावर्षी एक लाख रुपयांची तूट येईल असे समजले आहे. हा आकडा धक्का देणारा आहे. दिल्लीत उस्मानीया विद्यापीठाचे उपकुलकगुरु यांची व माझी भेट झाली. भेटीत आपल्या कॉलेजला मदत करण्याच्या बाबतीत ते मला उत्साही दिसले नाहीत. उलट औरंगाबादहून दुसऱ्या ठिकाणी कॉलेज हलवावे लागेल अशीच त्यांनी सूचना केली. आता […]

लेणी

औरंगाबादच्या या प्रसिद्ध १२ बौद्ध लेण्यांचा इतिहास जाणून घ्या!

औरंगाबाद शहराच्या उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर औरंगाबादची प्रसिद्ध १२ बौद्ध लेणी आहेत. थेरवादी बौद्धांची लेणी इ.स नंतर दुसर्‍या शतकातील आहेत. महायानी बौद्धांनी पाचव्या शतकात काही जुन्या लेण्यांत बदल करून नवीन लेणी तयार केली आणि सातव्या शतकानंतर वज्रयानी बौद्धांनी काही नवीन लेणी तयार केली. औरंगाबादला वज्रयानी बौद्धांचे वास्तव्य नवव्या-दहाव्या शतकापर्यंत होते. औरंगाबाद येथील काही शिल्प अजिंठ्याच्या […]