जगभरातील बुद्ध धम्म

कंबोडियातील अंगकोर वट : ऐतिहासिक वारसा लाभलेले भव्य धार्मिक बौद्धस्थळ

कंबोडिया हे व्हिएतनाम आणि थायलंड या देशांच्यामध्ये वसलेले एक बौद्धराष्ट्र आहे. १३ व्या शतकापासून थेरवादी बौद्धधम्म तेथे प्रचलित आहे. ५ व्या शतकापासून बुद्धीझमचे अस्तित्व तेथे होते हे अलीकडील उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. ७ व्या शतकानंतर धम्माचा प्रभाव भारताप्रमाणेच कमी होत गेला. तेथील राजांना हिंदू करण्यात पुरोहित वर्ग यशस्वी झाला. पण राजाचे मंत्री बौद्धच राहिले. इ.स. […]

ब्लॉग

कंबोडियातील एका बौद्ध व्यक्तीच्या कोकोनट स्कुल विषयी जाणून घ्या!

कंबोडिया देशात ९६.९ % बौद्ध , २ % इस्लाम आणि ०.४ % ख्रिश्चन आहेत. तसेच इथे ५९,५१६ बौद्ध भिक्खू असून एकूण ४७५५ बौद्ध विहार आहेत. सुधारणे बरोबर इथेही कचर्‍याचा प्रश्न ज्वलंत होत चालला असून प्लास्टिकचा कचरा वाढत आहे. समुद्राच्या तळाशी, निसर्गरम्य डोंगर-कपारीत प्लास्टिकच्या वस्तूंचा पर्वत उंच होत आहे. अशा वेळी कंबोडियातील एका बौद्ध व्यक्तीने कचऱ्याच्या […]