इतिहास

कोशलनरेश राजा प्रसेनजित याची धम्मचक्रास मनोभावे प्रदक्षिणा

“भारहूत, जि. सतना, मध्यप्रदेश. येथील अप्रतिम अशा शिल्पांनी समृद्ध असलेल्या इ. स.पूर्व २ऱ्या शतकातील , मौर्यकालीन स्तुपावरील हे एक शिल्प….या शिल्पात एका भव्य व सुंदर अशा, सुशोभित केलेल्या सौधावर (महालाची गच्ची ) बरोबर मध्यभागी धम्मचक्र उभे केलेले असून,त्यास सुगंधी पुष्पांनी युक्त अशी गंधमाला अर्पण केलेली आहे. तसेच त्यावर छत्रछाया असून, छत्राच्या दोन बाजूस मौक्तीक झालरी […]