ब्लॉग

जयंती विशेष लेख : समाजसुधारक सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई जोतीराव फुले म्हणजे ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, भारतातील पहिल्या शिक्षिका, समाज सुधारक आणि कवयित्री अशी त्यांची ओळख दिली जाऊ शकते. त्यांचे कार्य आणि कृर्तृत्व शब्दातीत आहे. ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. खंडोजी नेवसे आणि सत्यवती नेवसे हे त्यांचे वडील-आई.थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या खाद्याला खांदा लावून […]