बातम्या

ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद; बुद्धिस्ट देशांकडून कौतुक

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी बुद्ध पौर्णिमा घरातून केली जावी तसेच ह्या काळात तथागतांचे विचार घराघरात पोहचावे म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे यांनी ५,६,आणि ७ मे रोजी तीन दिवशीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. काल ५ मे रोजी दिवसभर विविध ऑनलाईन कार्यक्रम झाले. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी वेबिनारवर जगभरातून एकाचवेळी १६ हजार […]

बातम्या

जगातील सर्वात मोठा ऑनलाईन बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम; 8 देशातील बौद्ध भिक्खुंचा सहभाग

दरवर्षी बुद्धपौर्णिमा जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवत असल्याने भारतामध्ये डॉ.हर्षदीप कांबळे यांनी यावेळेची बुद्धपौर्णिमा ऑनलाईन पद्धतीने ५,६ आणि ७ मे ला साजरी करण्याचे ठरवलेलं आहे. आपल्याला सर्वाना माहीतच आहे की नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषद घेतली. त्या धम्मपरिषदेला १० देशातून बौद्ध भिक्खु आले होते. तसेच एक […]

ब्लॉग

बुद्ध समजण्यासाठी ज्ञान आवश्यक – दलाई लामा

जागतिक धम्म परिषद नुकतीच औरंगाबाद येथे २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान पार पडली. या परिषदेसाठी जगप्रसिद्ध धर्मगुरू दलाई लामा आले होते. आपल्या उत्स्फूर्त भाषणात ते म्हणाले की ‘बुद्धाने कधीच म्हटलं नाही की मी निर्माता आहे. त्याने जे ज्ञान प्राप्त केले तसे ज्ञान कोणीही प्राप्त करून घेऊ शकतो. त्यांनी जो मार्ग दाखविलेला आहे त्या मार्गावरून […]

बातम्या

बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी जागतिक धम्म परिषद एक माध्यम ठरावे – डाॅ. हर्षदीप कांबळे

औरंगाबाद: प्रबुध्द कुटुंबाची व पर्यायाने प्रबुध्द भारताची निर्मिती करण्याचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जागतिक धम्म परिषद एक माध्यम ठरावे, असे या परिषदेचे उद्दिष्ट असल्याचे जेष्ठ सनदी अधिकारी व या परिषदेचे प्रमुख संयोजक डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी शनिवारी आयोजित महिलांच्या सभेत सांगितले. पीईएसच्या सभागृहात झालेल्या या सभेस हजाराहून अधिक धम्मसेविका उपस्थित होत्या. मंचावर […]

ब्लॉग

औरंगाबाद येथील जागतिक धम्म परिषदेने धम्मचक्राला गती मिळेल…

ऑल इंडिया भिक्खू संघाच्या वतीने व प्रशासकीय अधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे (आयएएस) आणि उपासिका रोजाना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकाराने जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदाच एवढी मोठी धम्मपरिषद होत असल्यामुळे तेथील बौद्ध समाजात उत्साह भरून राहिला आहे. या परिषदेसाठी जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू दलाई लामा तसेच श्रीलंका येथील पूज्य भन्तेजी […]

बातम्या

जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन

औरंगाबाद : जगप्रसिध्द अजिंठा वेरूळ लेण्यांच्या सावलीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक क्रांतिभूमी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात पहिल्यांदाच ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा,श्रीलंका येथील पुज्य भन्ते डॉ.वाराकागोडा गणरत्न महानायक महाथेरो यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक धम्म परिषदेबद्दल अधिक माहितीसाठी […]